Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
गरोदर (pregnant) होणà¥à¤¯à¤¾à¤¤ अनेक घटक योगदान देतात, यासाठी सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ घटक असतो अंडाशयाची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾! हे अंडाशय (ovary) पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अतिशय निरोगी असणे गरजेचे असते. जर गरोदर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥‡ अंडाशय सà¥à¤¦à¥ƒà¤¢ असेल तर तà¥à¤¯à¤¾à¤¤ अरà¥à¤à¤•ाचा विकास योगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ होतो आणि बाळ à¤à¤¤à¤¿à¤¶à¤¯ सà¥à¤¦à¥ƒà¤¢ होऊन जनà¥à¤® घेते. या अंडाशयातील निरोगी अंडी सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥€ मासिक पाळी, à¤à¤µà¤¿à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पà¥à¤°à¤œà¤¾à¤¨à¤¾ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ आणि गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ निरà¥à¤§à¤¾à¤°à¤¿à¤¤ करतात. योगà¥à¤¯ आहार, पोषण आणि निरोगी जीवनशैली या सगळà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ अंडाशयाची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ ठरते.
जर तà¥à¤®à¤šà¥€ हि गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ समाधानकारक नसेल आणि तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हि गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ सà¥à¤§à¤¾à¤°à¤¾à¤¯à¤šà¥€ असेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ काही विशेष पदारà¥à¤¥ आहारात सेवन करायला हवेत. à¤à¤• गोषà¥à¤Ÿ लकà¥à¤·à¤¾à¤¤ घà¥à¤¯à¤¾ आहारातील हा बदल केवळ आणि केवळ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡à¤š करावा. डॉकà¥à¤Ÿà¤°à¤š तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ अंडाशयाची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ सांगून तà¥à¤¯à¤¾ नà¥à¤¸à¤¾à¤° काय उपाय करावेत हे नीट सांगू शकतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आपलà¥à¤¯à¤¾ मनापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ या पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चे सेवन करू नये.
अâ€à¥…वà¥à¤¹à¥‹à¤•ॅडो
तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ माहित असेलच की अâ€à¥…वà¥à¤¹à¥‹à¤•ॅडो ला सà¥à¤ªà¤°à¤«à¥‚ड सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. असे का मà¥à¤¹à¤£à¥‚न विचारताय? अहो कारण कितà¥à¤¯à¥‡à¤• पदारà¥à¤¥à¤¾à¤‚त वेगवेगळे दिसणारे गà¥à¤£à¤§à¤°à¥à¤® à¤à¤•ा अâ€à¥…वà¥à¤¹à¥‹à¤•ॅडोमधà¥à¤¯à¥‡ आढळतात. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š à¤à¤• अâ€à¥…वà¥à¤¹à¥‹à¤•ॅडो खालà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न पà¥à¤·à¥à¤•ळ गोषà¥à¤Ÿà¥€ शरीराला मिळतात आणि तà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ गोषà¥à¤Ÿà¥€ शरीराला उपयà¥à¤•à¥à¤¤à¤š असतात. तर अशा या अâ€à¥…वà¥à¤¹à¥‹à¤•ॅडोमधà¥à¤¯à¥‡ मोनोअनसॅचà¥à¤°à¥‡à¤Ÿà¥‡à¤¡ फॅट असते जे अंडाशयाची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ आणि सà¥à¤µà¤¸à¥à¤¥à¤¤à¤¾ अधिक सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करते. मà¥à¤¹à¤£à¥‚न अंडाशयाची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤ ी सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ अâ€à¥…वà¥à¤¹à¥‹à¤•ॅडचे सेवन आवरà¥à¤œà¥‚न करावे.
कडधानà¥à¤¯
सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ लोहाची कमतरता असणे हा अतिशय गंà¤à¥€à¤° विषय ठरू शकतो. खास करून जेवà¥à¤¹à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€ गरोदर राहते तेवà¥à¤¹à¤¾ लोहाची कमतरता तिला आणि बाळाला दोघांना नà¥à¤•सान पोहचवू शकते. पण गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ असणारी लोहाची कमतरता गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤µà¤° पà¥à¤°à¤à¤¾à¤µ टाकू शकते. सà¥à¤¤à¥à¤°à¥€ चà¥à¤¯à¤¾ शरीरात गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ लोहाची कमी असलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अंडाशय निरोगी राहत नाही. अशावेळी कडधानà¥à¤¯à¥‡ आणि डाळ यांचे सेवन केलà¥à¤¯à¤¾à¤¸ लोह, जीवनसतà¥à¤¤à¥à¤µ ब कॉमà¥à¤ªà¤²à¥‡à¤•à¥à¤¸, मॅगà¥à¤¨à¥‡à¤¶à¤¿à¤¯à¤® नि इतरही अनेक पोषक ततà¥à¤µà¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¥€ चà¥à¤¯à¤¾ शरीराला मिळतात. हि सरà¥à¤µ ततà¥à¤µà¥‡ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤²à¤¾ चालना दतात.
आले
हो मंडळी आपलà¥à¤¯à¤¾ आहाराचा अविà¤à¤¾à¤œà¥à¤¯ à¤à¤¾à¤— असणारे आले हे सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ अंडाशयाची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी गà¥à¤£à¤•ारक आहे. आलà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ सà¥à¤œà¤¨ विरोधी गà¥à¤£ असतात जे पचन सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी महतà¥à¤¤à¥à¤µà¤ªà¥‚रà¥à¤£ योगदान देतात आणि शरीरातील रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤µà¤¾à¤¹ सà¥à¤°à¤³à¥€à¤¤ करतात. शिवाय पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨ तंतà¥à¤°à¤¾à¤¶à¥€ निगडीत समसà¥à¤¯à¤¾, अनियमित मासिक पाळी सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सेवनाने दूर होतात. पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨ अंगांना आलेली सूज सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ कमी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ आलà¥à¤¯à¤¾à¤¤ असते. आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सेवन करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ आलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ चहा बनवून पिऊ शकता किंवा आहारात आलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ जासà¥à¤¤à¥€à¤¤ जासà¥à¤¤ वापर करू शकता.
दालचीनी
दालचिनी सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ची गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¤ महतà¥à¤¤à¥à¤µà¤ªà¥‚रà¥à¤£ योगदान देते. दालचीनिचà¥à¤¯à¤¾ सेवनाने अंडाशयाची सà¥à¤¦à¥ƒà¤¢à¤¤à¤¾ अधिक वाढते आणि पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨ कà¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤²à¤¾ चालना मिळते. पॉलीसिसà¥à¤Ÿà¤¿à¤• ओवरी सिंडà¥à¤°à¥‹à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¥‡à¤¤ दालचिनी खूप उपयà¥à¤•à¥à¤¤ ठरते. पीसीओà¤à¤¸ आणि पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤ ी सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ दालचीनीचा आपलà¥à¤¯à¤¾ आहारात समावेश करायला हवा. जर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ आपली फरà¥à¤Ÿà¤¿à¤²à¤¿à¤Ÿà¥€ पॉवर वाढवायची असेल आणि अंडाशयाची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ सà¥à¤§à¤¾à¤°à¤¾à¤¯à¤šà¥€ असले तर कॅफिनयà¥à¤•à¥à¤¤ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चे कमीत कमी सेवन करावे आणि शकà¥à¤¯ तितक कमी ताण घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. अधिकाधिक आनंदी व खà¥à¤¶ राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करावा.
आहारावर लकà¥à¤· दà¥à¤¯à¤¾
अंडाशयाची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ ढासळली असेल व ढासळत असेल तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ चà¥à¤•ीचा आहार सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ कारणीà¤à¥‚त असू शकतो. सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ आपलà¥à¤¯à¤¾ आहारात अधिकाधिक पालेà¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾, सà¥à¤•ा मेवा आणि मांसाहारी पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा समावेश करवा. सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ तळलेले पदारà¥à¤¥, पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ केलेले अनà¥à¤¨, साखर आणि मीठयांपासून दूर राहावे. सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ अंडाशयातील बीज फरà¥à¤Ÿà¤¿à¤²à¤¾à¤‡à¤œà¥‡à¤¶à¤¨ आणि इंपà¥à¤²à¤¾à¤‚टेशनचà¥à¤¯à¤¾ संà¤à¤¾à¤µà¤¨à¥‡à¤²à¤¾ पà¥à¤°à¤à¤¾à¤µà¤¿à¤¤ करतात. अंडाशयातील बीजाचà¥à¤¯à¤¾ गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¥‡à¤µà¤°à¥‚न कळते की ते गरोदरपणापरà¥à¤¯à¤‚त पोहोचेल की नाही. à¤à¤• बीजाला ओवेलà¥à¤¯à¥à¤¶à¤¨à¤¸à¤¾à¤ ी तयार होणà¥à¤¯à¤¾à¤•रता ९० दिवसांचा वेळ लागतो. तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जर खरंच आपलà¥à¤¯à¤¾ अंडाशयाची आणि बीजाची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ वाढवून लवकरात लवकर गरोदर रहायचे असेल तर या गोषà¥à¤Ÿà¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤¸ नकà¥à¤•ी सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करा.
| --------------------------- | --------------------------- |